भारतातील सर्व निवडणूका संपल्या;आता ‘कोरोना’चे काळेबेरे शिजवू घालण्याचा डाव..?
भारतातील सर्व निवडणुका संपलेल्या आहेत. आता कोरोना नावाची एक निवडणूक आहे ज्या अंतर्गत सर्व काळे कारभार करता येतील.. तसेच नवीन कंपन्यांची स्थापना होईल आणि एखाद्या गोळी किंवा व्हॅक्सिनची सुरुवात होईल हीच आहे भारतामध्ये राजकारण करण्याची नवीन पद्धत… गरीब आणि श्रीमंत ही दरी कमी करण्यासाठी माननीय शासन सर्वात मोठी मोहीम राबवणार आहेत कारण काही दिवसांमध्ये भारतात नवीन कोरोना जो की चीनमध्ये आलाय असं त्यांनी कालपासून सुरुवात केलेली आहे आपले जे प्रसिद्ध प्रसार माध्यमे आहेत ते पण त्याच्या सूचनेनुसार पुढील कामकाज करतील. आमच्याकडे पूर्ण दोन्हीही वॅक्सिंग घेतल्या नंतर तर पण तुम्हाला नवीन रोग Corona होऊ शकतो. कारण याबाबत केंद्र शासन शाश्वती घेणार नाही. फक्त तुम्हाला व्हॅक्सिनेशन करा असं सांगेल कारण काही दिवसांपूर्वीच सुप्रीम कोर्टामध्ये शासनाने कोरोना वॅक्सिंग मुळे झालेल्या मृत्यूची जबाबदारी घेण्याचा टाळल आहे आणि ते जबाबदारी घेणार नाहीत असे ते म्हणतात फक्त आम्ही त्यासाठी फोटो तेवढा स्वीकारू शकतो…. तरुण मंडळांनी नोकरीसाठी मागणी केली, वृद्ध नोकरदारांनी पेन्शनची मागणी केली, गरीब लोकांनी महागाई कमी करण्याची मागणी केली, अशा विविध मागण्या केलात की आम्हाला कोरोना नावाचा एक भाग तुमच्यासमोर आणावा लागतो त्याची भीती तुमच्यासमोर आणावी लागते आणि तुम्ही दोन वर्षांमध्ये जेवढे काही कमावलेल आहे ते फक्त तुमच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी वापरा हाच हेतू आहे, शिक्षण हा तर हेतू त्याच्यात नाहीच शिक्षण तुम्ही शिकलात तर यांना उद्या भविष्यात जड जाणार ते यांना माहित आहे आत्ताची पिढी अशिक्षित पद्धतीनेच घडवली जाणार आहे फक्त त्यांच्याकडे शिक्षण घेतल्याचे कागदपत्रे उपलब्ध असतील पण विचार करण्याची क्षमता मात्र राहणार नाही, असो विचार करण्याची क्षमता नसली तरी काय झालं आमच्याकडे त्या अभ्यासक्रमाची पदवी तरी राहणार आहे आम्हाला नोकरी नको फक्त डिग्री हवी आहे, शासन तुम्हाला कधीही नोकरी देणार नाही पण एखादा व्यवसाय करण्यासाठी कर्ज देईल कारण त्या कर्जाच्या व्याजावर हा देश चालवण्यासाठी ते तुमचा वापर करतील हेच खर आहे बाकी नवीन कोरोनाची सुरुवात त्यासाठी सर्व भारतीयांना शुभेच्छा…….
लोनेकर प्रीतम नांदेड,…