आंबेडकरवादी मिशनमध्ये UPSC निशुल्क मार्गदर्शन वर्ग ;स्मृतीशेष संभाजी केरबाजी कदम शिष्यवृत्ती
आंबेडकरवादी मिशनमध्ये UPSC निशुल्क मार्गदर्शन वर्ग ;स्मृतीशेष संभाजी केरबाजी कदम शिष्यवृत्ती
आंबेडकरवादी मिशन सिडको नांदेड येथे दिल्ली येथील सुप्रसिद्ध नेक्स्ट आयएएस क्लासेसचे ऑनलाइन निशुल्क मार्गदर्शन वर्ग प्रारंभ करण्यात आले आहेत. स्मृतीशेष संभाजी केरबाजी कदम यांच्या स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थ्यांना निशुल्क प्रवेश दिले जात आहेत. दहावी बारावी मध्ये 80 टक्के पेक्षा अधिक गुण, पदवीमध्ये डिस्टिंक्शन, इंजीनियरिंग,मेडिकल ,तांत्रिक शिक्षण असणारे विद्यार्थ्यांना प्राधान्य दिल्या जाईल. सर्व प्रवर्गातील निशुल्क प्रवेश दिले जातील.विध्यर्थना मार्गदर्शन वर्ग, वसतिगृह, अभ्याशिका निशुल्क सुविधा दिल्या जातील. सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आव्हान दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन यांनी केले आहे.
अर्ज करण्यासाठी संपर्क 9326932049
9370753059