राज्य

शेतकऱ्यांनो आता तुम्ही स्वतःच सातबाऱ्यावर या पद्धतीने पेरा मांडू शकता ..

शेतकऱ्यांनो आता तुम्ही स्वतःच सातबाऱ्यावर या पद्धतीने पेरा मांडू शकता ..

शेतकरी आपल्या शेतात पीक लागवड करतो त्याची ७/१२ उताऱ्यावर नोंद येणे गरजेचे असते .पण काही पिकांची विशेषतः हंगामी भाजीपाला पिकांची ७/१२ उताऱ्यावर नोंद घेतली जात नाही. तर कधी आपला पीकपेरा मांडण्यासाठी तलाठी वेळेवर न भेटणे किंवा अन्य काही करणास्थव ७/१२ उताऱ्याला संबंधित पिकाची नोंद होत नाही.

दिनांक 1 ऑक्टोबर 2021 च्या शासन निर्णय परिपत्रक ०९१९/प.क्र.२२१/१४/-अ नुसार

१) आपण ज्या पीकांची लागवड केलेली आहे त्यासंदर्भात सध्या कागदावर तुम्हाला स्वयं:घोषणपत्र mhadbt पोर्टलवर सादर करावयाचे आहे.
व सदर स्वयं:घोषणपत्र कोणत्याही योजनेमध्ये पात्र असणार आहे.

अशावेळी तुम्ही स्वतःच तुमच्या पिकांचा पेरा मांडा.
त्यासाठी-


उदा.तुम्ही(कापूस ,सोयाबीन पिकाची लागवड केली आणि पीक विमा भरण्यासाठी तुमचे घोषणपत्रक पात्र असणार आहे. तसेच तेच ७/१२ उताऱ्यावर येईल.

त्यामुळे ही बाब तमाम शेतकऱ्यांसाठी सुलभ आहे.

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button