Uncategorized

श्रीलंकेतील पूज्य भदंत खा.रतन थेरो यांची नांदेड येथे धम्मदेसना संपन्न

श्रीलंकेतील सलग तीन वेळेस खासदार असणारे पूज्य भदंत खा.रतन थेरो यांनी आज नांदेड़ येथे धम्मदेसना दिली

येथील तथागत नगर येथील मूलगंध कुटी विहारात त्यांनी धम्मदेसना दिली.गेली १८ वर्षापासून ते कोलंबो ( श्रीलंका) येथील खासदार आहेत.त्यांच्य समवेत आलेले श्रीलंकेतील भदंत विश्वजीत यांनी इंग्लिश मधील धम्मदेसनेचा मराठीतुन अनुवाद करत धम्मदेसना दिली.पूज्य भदंत विनय बोधी यांच्या माध्यमातून या भदंताना प्राचारन करून धम्मदेसनेचे आयोजन करण्यात आले होते.पूज्य भदंत खा.रतन थेरो यांच्या विषयीची एक विशेष बाबा म्हणजे त्यांचे कार्य पाहता ते आगामी काळात श्रीलंकेचे ते आगामी राष्ट्रपती आहेत.दरम्यान नसोसवायफ व फुले शाहू आंबेडकर युवा मंचचे सर्व पदाधिकारी यांनी त्यांच्या सोबत विस्तृत चर्चा केली तथागत नगर येथील बौद्ध उपासकांची शिस्त,वंदना करण्याची पद्धत या बाबीचे पूज्य भदंत खा.रतन थेरो यांनी विशेष कौतुक केले.यावेळी विहारात अनेक बौद्ध उपासक, उपासकांनी उपस्थिती दर्शिवली होती.

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button