नांदेड दक्षिण जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडी नायगांव तालुका जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहाने करण्यात आले
नांदेड दक्षिण जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडी नायगांव तालुका जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहाने करण्यात आले
सर्व वंचित बहुजन आघाडी नायगांव नवनिर्वाचित कार्यकारिणी पदाधिकारी यांना नियुक्ती पत्रांचे वाटप वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य प्रदेश प्रवक्ते मा.फारुख अहेमद सर राज्य उपाध्यक्ष ॲड.गोविंद दळवी सर, नांदेड जिल्हा महासचिव शाम भाऊ कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष, भिमराव बेंद्रीकर,*
*यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपस्थित…
*जिल्हा सदस्य मा.दिगंबर ढवळे पाटोदेकर,*
माजी अध्यक्ष,भारिप बहुजन महासंघ नायगांव,
मा.भगवानराव हणमंते अंचोलीकर,
वंचित बहुजन युवा आघाडी नांदेड, ( दक्षिणचें )
जिल्हा उपाध्यक्ष,
दिपक माधवराव गजभारे घुंगराळेकर,
जिल्हा सचिव,
बालाजी गायकवाड रातोळीकर,
जिल्हा सहसचिव,
बाळासाहेब सोनकांबळे औराळकर,
व सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदा अधिकारी व नायगाव तालुकातील पत्रकार बंधू व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते…..!
#vbaforakola
Vba Nanded
Farooque Ahmed
Vanchit Bahujan Aaghadi