मलकापूर येथे फुले,आंबेडकर विद्वत्त सभेच्या वतीने वंचित चे प्रशिक्षण शिबिर संपन्न

मलकापूर येथे फुले,आंबेडकर विद्वत्त सभेच्या वतीने वंचित चे प्रशिक्षण शिबिर संपन्न
फुले,आंबेडकर विद्वत सभेच्या वतीने जनता महाविद्यालय मलकापूर येथे आयोजित वंचित बहुजन आघाडी मलकापूर तालुका स्तरीय पदाधिकारी व कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराप्रसंगी मार्गदर्शन करताना शिबिर उद्घाटक विद्वत्त सभा राज्य समन्वयक प्रा.डॉ.मनोज निकाळजे, प्रमुख मार्गदर्शक फुले,आंबेडकर चळवळीचे भाष्यकार प्रा.डॉ.भास्करजी भोजने, शिबिराचे अध्यक्ष जिल्हा समन्वयक प्रा.डॉ.रमेश इंगोले, मार्गदर्शक जिल्हा समन्वयक प्रा.डॉ.वसंतराव डोंगरे, वि.समन्वयक प्रा.सिद्धार्थ देवदरीकर, पक्षीय प्रास्ताविक करताना वं.ब.आ. बुलढाणा जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे तसेच या शिबिरास उपस्थित भा.बौ.म.जिल्हाध्यक्ष एस.एस.वले, व.ब.आ.जि.संघटक भाऊराव उमाळे, वसंतराव तायडे, जि.उपाध्यक्ष यशवंतराव कळासे, जी.सचिव तुळशीराम वाघ, तालुकाध्यक्ष सुशीलभाऊ मोरे, अजयभाऊ सावळे, भा.बौ.म.तालुकाध्यक्ष राजु शेगोकार, प्रा.डी.एस.वले तथा सूत्रसंचालक प्रा.डॉ.योगेश सरदार, आभारकर्ते ॲड. कौस्तुभ इंगळे यांच्यासह तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते