वाटसरुची तहान समाजसेवकानी भागविली छान
वाटसरुची तहान समाजसेवकानी भागविली छान
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतनिमित्त विसावा सोशल फाउंडेशन वृध्दाश्रम केअर सेंटर तर्फे भीमनगर बसस्टॉप येथे “विसावा पाणपोईचे” उद्घाटन राष्ट्रवादीचे नेते मां.पार्थ पवार समाजसेवक मां. संजय भाऊ धिवार व समाजसेविका सौ. दिपालीताई संजय धिवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले…
*या कार्यक्रमाचे आयोजन गणेश राऊत (शिवबांचा छावा ) अखिल भारतीय छावा संघटना व विसावा सोशल फाउंडेशन वृध्दाश्रम केअर सेंटर संस्थापिका सौ.स्वाती ताई तरडे यांच्या वतीने करण्यात आले होते.
*कडाक्याच्या उणात जीवाची लाही लाही होत असताना पाण्याची गरज भासते पण वॉटसरूना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही त्यासाठी दखल घेणं खूप गरजेचं होत आणि ती दखल घेतली तसेच मोलाच सहकार्य समाजसेवक श्री. संजय भाऊ धिवांर यांनी दिलं आणि एक कर्मृरूपी कार्यात मोलाचां वाटा उचलला.
*या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत सां. का. सुभाष भाऊ मोरे, श्रीकांत धावडे, सुरेश धावडे, महादेव धावडे, शिवसेना नेते रमेशभाऊ कोंडे, निलेशजी घारे, भाजपा नेते उमेशभाऊ सरपाटील,रमेश भाऊ धावडे, नितीनजी धावडे, अतुल धावडे, अभिजित धावडे, भगवांनजी मोरे, गणेश गवांडे, श्रीरंग गायकवाड व इतर मान्यवर उपस्थित होते…*