बातमी

दहा दिवसीय बाल धम्म संस्कार शिबीराचा स्मारोप

दहा दिवसीय बाल धम्म संस्कार शिबीराचा स्मारोप.

नांदेड: भारतीय बौद्ध महासभा व त्रिरत्न बुद्ध विहार व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाल संस्कार शिबीर यशस्वी संपन्न झाला आहे.

त्रिरत्न विहार डॉ आंबेडकर नगर येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या बाल संस्कार शिबिराला 100 लहान बालकांनी सहभाग घेतला होता बहुतांश बालकांना त्रिसरण, पंचशील,बुद्ध पूजा पाठ, त्रिरत्न वंदना, नरसिंह सूत,22 प्रतिज्ञा, जयमंगल अष्ठगाथा, महामंगलसुत मुख पाठ केलें, बौद्ध धम्माच्या बेस्किक गोष्टी सोप्या भाषेत बौद्धचारी रवीकिरण जोंधळे यांनी शिकवल्या ह्या कार्यक्रमाचे नियोजन ईश्वर मामा सावंत, सुजाता महिला मंडळच्या अधक्ष्य शांताबाई धुताडे, अरूण कांबळे, शेषेराव वाघमारे, आतिश ढगे, ऋषभ महादले, संदेश मोरे, सौरभ महादले,गोटु इंगळे,आदींनी केलें कार्यक्रमा नंतर उपस्थित बालकांना भोजनाचा स्वाद देण्यात आला व इंजी अमोल गोणारकर यांच्या कडून मिठाई वाटप करण्यात आली.
ह्या वेळीं उपासक उपासिका उपस्थित होत्या.

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button