बातमी

प्राथमिक आरोग्य केंद्र सर्दापूर येथे जिजाऊ व विवेकानंद जयंती साजरी

प्राथमिक आरोग्य केंद्र सर्दापूर येथे जिजाऊ व विवेकानंद जयंती साजरी

सुनील शिरपुरे/ झरीजामणी

तालुक्यातील सुर्दापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाला डॉ.श्रीराम बिरादर सर, आशा सेविका रेश्मा शेख, मदतनिस करीमा शेख, जि.प.स्वयंपाक गृहिणी रुबिना शेख ग्रामरेजगार सेवक गजानन राखुंडे, गावातील नागरिक श्री.नरेंद्र गुर्लावार व गावातील युवा मंडळ क्रिष्णा मोठेवार, तरुण जंगावार, गणेश संकसनवार, हर्षल काळे, श्रेहित गुंडावार, साहिल गुर्लावार, अरुण जंगावार, तणविर शेख व प्रणय गुंडावार उपस्थित होते.

Manohar sonkamble

Hi, I'm Manohar Laxmanrao Sonkamble research student of Ph.D in media studies at srtmu Nanded Script writer,writer. Email -manoharsonkamble255@gmail.com 8806025150(what's)8459233791(call)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button